पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंट

पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ या, सर्वांपर्यंत आनापानसति ध्यान, शाकाहार व पिरामिड शक्‍ति पोहोचविणे हे एकमेव ध्येय ठेवून काम करणार्‍या निधर्मी, कोणताही पंथ नसलेल्या, नफा न कमावणार्‍या स्वयंसेवी संस्था आहेत. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज्‌ मूव्हमेंट ही नवयुगातील जागतिक आध्यात्मिक क्रांतीचा भाग आहे. हिंसाचाराकडून अहिंसेकडे, मांसाहाराकडून शाकाहाराकडे आंधळ्‍या धार्मिक श्रध्देकडून शास्त्रीय प्रयोगशीलतेकडे व शास्त्रीय तर्काकडे मूढ, तर्कहीन, अजाण ऎहिकतेकडून, सुजाण समजूतदार आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारी ही चळवळ आहे !

One thought on “पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज् मूव्हमेंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *